रविवार, ११ जानेवारी, २००९

नो रिग्रेयेट्स - ३

ही पश्याताप करण्याची सवय आपल्या मनात इतकी खोलवर रुजलेली आसते की ती आपल्या प्रत्येक निर्णयावर परिणाम करते । आपण नकाळत पने आपल्याच निर्णयावर शंका घेतो । आपण बरोबर की चुक हे सुध्दा आपण ठरवू शकत नाही। थोडक्यात आपण स्वताला वैचारिक गोंधळात टाकतो। आपण आपली निर्णय क्षमाताच गमावून बसतो ... मग या रिग्रेट्सच्या बैचेनीतुन बाहेर पडण्याचा काही उपाय आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: