रविवार, ११ जानेवारी, २००९

नो रिग्रेट्स -१

आपण जेव्हा एकांतात आपल्या जीवनात घडलेल्या घटनांचा मागोवा घेत आसतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नकळतपणे आयुष्यात घडलेल्या चांगल्या आणि दुखद घटनांचा जणू चित्रपटच उभा राहतो । या घट्नांपैकी काही क्षण हे जर वेगळ्या पध्दतीने घडले आसते किवा जगता आले आसते तर किती चांगले झाले आसते... आसे आपल्याला वाटते । या आश्या घटना आसतात ज्या मनाला सतत सलत आसतात ,ज्यांची बोचनी आपल्या मनाला सतत अस्वथ्थ करीत राहते । या आश्या आठवणी आसतात ज्या सतत आपला नकळतपणे पाठलाग करीत आसतात , आपल्याला भुतकाळात घेवून जात आसतात , ज्यांच्या बददल आल्याला सतत रिग्रेटस ( पश्यताप ) वाटत राहतो ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: