रविवार, ११ जानेवारी, २००९

नो रिग्रीट्स -२

मनाला सतत टोचणी देनार्र्या या घटना आपल्याला सतत पश्यताप दग्ध बनवत आसतात, आणि हळूहळृ हा पश्याताप आपल्या आयुष्याचा आणि नंतर आपल्या स्वभावाचा जणू भागच बनुन जातो । हा पश्याताप मग प्रत्येक वेळी आपल्या कृतीतून व्यक्त व्हायला लागतो । ही कृति म्हणजे या पश्यातापाचेच वेगवेगळे भावः आसतात । ते कधी राग बनुन तर कधी निराशा, तिरस्कार , लोभ , हव्यास , मस्सर, तर कधी व्यसनांच्या रुपाने बाहेर पडतात । त्यासाठी कोणतीही साधी घटना सुध्दा पुरेशी ठरते , मग आपली बस लेट झाली आसो किवा कुणाच्या आपेकश्या पूर्ण करू शकलो नाही म्हणुन आसो , हा रिग्रेट्स आपल्या पचविलाच पुजलेला आसतो । किबहूना या पश्यातापांच्या वेगवेगळया भावांच्या रुपाने बाहेर पडून आपले जीवनच जणू झाकाळून टाकतात ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: