मंगळवार, १६ डिसेंबर, २००८

आता कधी कधी .....

आता कधी कधी शब्दच आटतात मनातले...
बोलायाचे खुप असते, पण ओठातून काहीच येत नाहि
डोळ्यांचा संवादही थांबलेला असतो ....
माज्याच नकळत पने मी फ़क्त देहानेच उरलेला आसतो ....
आजकाल मनही रमत नाहि आपल्याच मानसानमधे....
ती मला शोधत आसतात , माज्यातच....
मी मात्र रमलेला आसतो
मनाच्या आस्तित्वहिन प्रवासात...
मधेच नकळत पने जेव्हा जाणीव होते शुन्यतेची ,
भानावर येतो तेव्हा....
सगलेच आसतात आजुबाजुला स्वागतासाठी तयार॥
मग,
मन माजे हळूच त्यांच्यात सामिल होते
मी परत आलोय हे शब्दविनाच सागितले जाते ...
आता कधी कधी शब्दच अटतात मनातले ...

रविवार, १४ डिसेंबर, २००८

स्पेस....

कधी कधी आपल्या आयुष्यातील व्यक्तिना आपण स्पेस द्यावी आसे वाटते । मात्र ही स्पेस देण्यासाठी आपण कोणता मार्ग अवलंबतो हेही तितकेच महत्वाचे आहे। स्पेस देने म्हणजे काही कलासाथी त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जाने आहे का? की त्याच्या शी न बोलने आहे ? की त्याला काहीही न सांगता, त्याला महत्व न देने आहे... खर म्हणजे वरील पैकी कोणता तरी एक मार्ग आपल्या पैकी सर्वच जन वापरत आसतो पण हा खरोखरच योग्य उपाय आहे का, की ज्या योगे तुम्ही त्या व्यक्तीला हावी ती स्पेस देत आहात आसे तुम्हाला वाटते ....
खर म्हणजे या सर्वे प्रश्नाची उत्तर ही व्यक्ति सापेक्ष आहेत । जी एखाद्या व्यक्तीच्या दुसर्याला किंबहुना आपल्या माणसाला समजवून घेण्याच्या कुवतिवर आवलम्बुन आहे । आपला सुसवाद आपल्या मनासशी जर चांगला आसेल, त्याची प्रतिमा जर आपल्या वगनुकिमुले दुखावणार नाही आसे जर तुम्ही वागत आसाल तर नक्कीच ही स्पेस त्याला दिली जाईल.
थोडक्यात "स्पेस" देन म्हणजे काय तर आपल्या माणसाला, आपल्या सोबत आसनाराना समजावून घेन व त्याच्या प्रतिमेला आपल्या कोणत्याही कृतिने धक्का लागणार नही याची कालजी घेन एवढच आहे ...