आता कधी कधी शब्दच आटतात मनातले...
बोलायाचे खुप असते, पण ओठातून काहीच येत नाहि
डोळ्यांचा संवादही थांबलेला असतो ....
माज्याच नकळत पने मी फ़क्त देहानेच उरलेला आसतो ....
आजकाल मनही रमत नाहि आपल्याच मानसानमधे....
ती मला शोधत आसतात , माज्यातच....
मी मात्र रमलेला आसतो
मनाच्या आस्तित्वहिन प्रवासात...
मधेच नकळत पने जेव्हा जाणीव होते शुन्यतेची ,
भानावर येतो तेव्हा....
सगलेच आसतात आजुबाजुला स्वागतासाठी तयार॥
मग,
मन माजे हळूच त्यांच्यात सामिल होते
मी परत आलोय हे शब्दविनाच सागितले जाते ...
आता कधी कधी शब्दच अटतात मनातले ...